रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

 

मुंबई : एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वेस्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या ( आपत्कालीन साखळी ) ३३२ घटना घडल्या आहेत . यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे . एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या आहेत . यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे . ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *