नाशिक : वार्ताहर
दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पोलीस हवालदार शेरु पठाण यांना गुप्त माहिती मिळाली होती की, संशयित साहिल रफीक शहा, वय 19 वर्ष, रा म्हाडा वसाहत, वडालागाव, नाशिक मुंबईनाका पोलिस ठाणाच्या हद्दीत चोरी केलेली बजाज डिस्कव्हर मोटर सायकल नबर MH 15 EN 7280 ही विक्रीकरीता डोंगरे वसतीगृह गंगापुर रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. सुनिल माली, पो हवा शेरखान पठान,पो हवा किशोर देसले, पो हवा सुहास क्षीरसागर, पो हवा सुनिल भालेराव, पो ना समीर चंद्रमोरे, गणेश वाघ आदीच्या पथकाने सापळा लावत सशयिता कडून तीन दुचाकी यात 1) बजाज डिस्कव्हर 2) दोन हिरोहोण्डा स्पलेंडर दुचाकी अशा एकूण 75 हजार रुपये किमतीच्या 3 ,दुचाकी हस्तगत केल्या,
सदरची कामगिरी
वरिष्ट पोलिस निरिक्षक डॉ श्री अंचल मुदगल यांचे मार्गदर्शनाखाली
सुनिल माली, पोहवा शेरखान पठान, किशोर देसले, सुहास क्षीरसागर, सुनिल भालेराव, समीर चंद्रमोरे, गणेश वाघ आदींच्या पथकाने केली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…