नाशिकमधून वाजे, दिंडोरीतून भगरे आघाडीवर

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 94  हजार निर्णायक मतांनी आघाडी घेतली आहे.तर दिंडोरीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी प्रारंभी च्या कलांमध्ये आघाडी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार मध्ये महाविकास आघाडीचे गोवल पाडवी हे तब्बल 80 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर शिर्डी मधून भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर आहेत, उत्तरमहाराष्ट्रात शिर्डी, नाशिक, दिंडोरी, नंदुरबार या ठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत,

नाशिक पहिली फेरी

हेमंत गोडसे 19354

राजाभाऊ वाजे 30106

वाजे 10752

 

नाशिक दुसरी फेरी

हेमंत गोडसे – 40125

राजाभाऊ वाजे- 59668

वाजे – 19543 मतांनी पुढे

नाशिक तिसरी अधिकृत फेरी

हेमंत गोडसे 58215
राजाभाऊ वाजे 88817

वाजे यांना 30599 मतांची आघाडी

नाशिक लोकसभा चौथी अधिकृत फेरी

हेमंत गोडसे 79374
राजाभाऊ वाजे 115812

वाजे 36438 मतांनी आघाडीवर

नाशिक पाचवी अधिकृत फेरी

हेमंत गोडसे 97346

राजाभाऊ वाजे 141858

44512 मतांची वाजे यांना आघाडी

नाशिक  सहावी फेरी

हेमंत गोडसे 117478
राजाभाऊ वाजे 168483
राजाभाऊ वाजे यांना 51 हजार 5 मताची आघाडी

 

दिंडोरीत पहिल्या फेरीची आकडेवारी

पहिली फेरी
भारती पवार -22183
भास्कर भगरे 23443

दुसरी फेरी दिंडोरी

तिसरी फेरी

चौथी फेरी

पाचवी फेरी

सहावी फेरी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *