नाशिकरोड व्यापारी बँक
या महिला उमेदवार विजयी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या महिला गटातील दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या, अखेर सहकार पॅनलच्या दोन्ही उमेदवार विजयी झाल्या, त्यामुळेदत्ता गायकवाड आणि निवृत्ती अरिंगळे यांच्या पॅनेलची निर्विवाद सत्ता आली आहे,
चौथ्या फेरीअखेर आढाव कमल दिनकर 6678 रंजना प्रकाश बोराडे 7063 तर संगीता गायकवाड 3036, रविवारी 13 टक्के मतदान झाले होते, विजयी उमेदवार घोषीत करण्यात आलं आहेत, व्यापारी बँकेची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली, उमेदवारी बाद ठरवल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कार्यालयातच पैसे उधळले होते, त्यावरुन गुन्हा दाखल आहे, परिवर्तन पॅनलच्या एकमेव उमेदवार असलेल्या संगीता गायकवाड यांचा पराभव झाला
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…