साप्ताहिक राशिभविष्य

दि. 4 ते 10 ऑक्टोबर 2026

मेष : उत्कर्ष काळ सुरू
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, गुरू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे संमिश्र आहे. या सप्ताहात आर्थिक स्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांचा उत्कर्ष काळ सुरू होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात विलंब होईल. आरोग्याबाबत दक्ष रहा. कुपथ्य टाळा.
वृषभ : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांच्या अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कुणाच्याही मोहात पहू नका. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे करताना सावध भूमिका ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : जोरदार आगेकूच
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्तिती चांगली राहील. आर्थिक प्रगती होईल. अडकलेले पैसे वसूल होतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शेअरमध्ये लाभ होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीचच्या कामात यश मिळेल. आरोग्या काळजी घ्या.
कर्क : आर्थिक सुबत्ता
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल. नोकरदारांवर कामाचा जादा भार पडेल. व्यापारी, व्यावसायिकांची भरभराट होईल. मनावर ताबा ठेवा. संयम पाळा, आक्रमकपणा सोडा. प्रकृती जपा.
सिंह : प्रगती होईल
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. मंगळ, गुरू, राहू, केतू, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च ाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची प्रगती होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : अचानक धनलाभ
या सप्ताहात शनि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे अडकलेले पैसे वसूल होतील. अचानक धनलाभाचा योग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य चांगले राहील.
तूळ : आडाखे अचूक ठरतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी वरिष्ठांनी सोपविलेले काम योग्यरित्या करावे. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचचूक ठरतील. नवीन मित्र भेटतील. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : आर्थिक अनुकूलता
या सप्ताहात रवी, मंगळ, गुरू, शनि अनुकूल आहेत. बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. संपत्तीचे नवीन स्त्रोत सुरू होतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिक अशा दोघांनाही हा सप्ताह अडचणींचा आहे. सतर्क रहा. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : नफा वाढेल
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, ानि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांचे नफ्यो प्रमाण वाढेल. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करा. आरोग्याच्या प्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
मकर : यश प्राप्ती
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांची पदोन्नती होईल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. शासकीय, कोर्ट, कचचेरीया कामात यशप्राप्ती होईल. मनावर संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात बुध, शुक्र अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढेल. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. प्रकृतीची काळजी घ्या.
मीन : कामे जलद होतील
या सप्ताहात मंगळ, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, बुध, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळणार नाहीत. शासकीय, कोर्ट, कचेरीचची कामे जलदगतीने होतील. आरोग्याची काळजी घ्या.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *