*दैनिक गांवकरी आयोजित*
*भव्य मोदक स्पर्धा*
आरोग्यदायी, पौष्टिक रुचकर
मोदक बनवा अन् चांदीचा मोदक जिंका
*स्पर्धा दिनांक* :सोमवार 25 सप्टेंबर 2023
*वेळ:* दुपारी 12 वाजता
*स्थळ*: दैनिक गांवकरी कार्यालय, रेडक्रॉस सिग्नलजवळ, नाशिक.
*भाग्यवान विजेत्यांना मयूर अलंकार यांच्यातर्फे चांदीचे मोदक व गजानन एन्टरप्रायजेसचे संचालक गणपत हाडपे (मांजरगाव) यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू* 🎁
*स्पर्धेचे नियम*
* स्पर्धा सर्वांसाठी मोफत
* स्पर्धकांनी अकरा मोदक घरुनच तयार करुन आणावयाचे आहेत.
* मोदक आरोग्यदायी व पौष्टिक असावेत.
* मोदकाची कृती कागदावर लिहून आणणे.
* स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव.
* नाव नोंदणी आवश्यक.
सहभागी स्पर्धकांपैकी चव
, सजावट, मांडणी आणि पौष्टिकतेच्या निकषावर प्रथम, द्वितीय, तृतीय अशी बक्षीसे देण्यात येतील. दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.
*नांव नोंदणी रविवार दि. 24 सप्टेंबर दुपारी 2 पर्यंत.*
*नाव नोंदणीसाठी संपर्क :*
9372634124
9511773537
9028518523
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…