राज्यातील विजयी नगराध्यक्ष
मुंबई :- राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल हळूहळू समोर येत आहेत. आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी होत आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकालाचे एक-एक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून येत आहेत. याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान,आतापर्यंत समोर आलेल्या निकालातून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे.
विजयी नगराध्यक्षांची यादी
1. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजपा)
2. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजपा)
3. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजपा)
4. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजपा)
5. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजपा)
6. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
7. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
8. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
9. औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
10. आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजपा)
11. उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
12. पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
13. तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजपा)
14.मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
15.अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
16. म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजपा)
17. फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
18. गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
19. अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
20. कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
21. वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजपा)
22. जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजपा)
23. पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
24. तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
25. जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
26. उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
27. इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
28. मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजपा)
29. मालवण नगरपरिषद – ममता वराडकर (शिंदे गट)
30. पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
31. सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजपा)
32. कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
33. गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजपा)
34. भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
35.गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
36. देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजपा)
37. अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजपा)
38. रोहा नगरपालिका- वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
39. धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजपा)
40. विटा नगरपरिषद- काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
41. वडगांव मावळ नगरपंचायत- अबोली ढोरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
42. पेण नगरपालिका- प्रीतम पाटील (भाजपा)
43. सासवड नगरपालिका- आनंदी जगताप (भाजपा)
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…