दिवाळीला किल्ला बनवण्याची परंपरा बच्चे कंपनीने सांभाळली

दिवाळी म्हटली की बच्चे कंपनीचा उत्साह काही वेगळाच असतो, नवीन कपडे फटाके, मिठाई ह्यासोबतच दिवाळीला किल्ला बनवण्याची परंपरा बच्चे कंपनीने सांभाळलेली पाहून विशेष आनंद वाटतो.
(छाया : रविकांत ताम्हणकर)

Children have kept the tradition of building a fort during Diwali alive.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *