दिवाळी म्हटली की बच्चे कंपनीचा उत्साह काही वेगळाच असतो, नवीन कपडे फटाके, मिठाई ह्यासोबतच दिवाळीला किल्ला बनवण्याची परंपरा बच्चे कंपनीने सांभाळलेली पाहून विशेष आनंद वाटतो.
(छाया : रविकांत ताम्हणकर)
Children have kept the tradition of building a fort during Diwali alive.