सप्तशृंग गड: प्रतिनिधी
सप्तश्रृंग गड ते नांदुरी मार्गावर सायंकाळी सात च्या सुमारास दरड कोसळली, सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही, मात्र यामुळे वाहतूक खोळंबली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सप्तश्रृंगी गडावर आज रविवार मुळे भाविकांची मोठी वर्दळ होती. तसेच पाऊस मोठ्याप्रमाणात होता, त्यातच जोरदार वारे देखील वाहत होते. काहीभागात दाट धुक्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. सायंकाळी अचानक मोठी दरड कोसळली, त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या भविकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि नंतर रस्त्यावर पडलेलं दगड तसेच मातीचा ढिगारा हटविण्याचे काम केले, त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली,
खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…
खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…
शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…
सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…
कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…