नाशिक: प्रतिनिधी
महिलेशी लगट करणे एका युवकाला चांगलेच भोवले आहे. संतापलेल्या महिलेने या युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि मृतदेह नाल्यात टाकून दिला. सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औरंगपूर येथे ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेस व तिला मदत करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. सोमनाथ खालकर यांच्या विहिरीवर चेत्या नावाचा युवक काम करत होता, या विहिरीवरच काम करणाऱ्या एका महिलेशी तो सारखा लगट करत होता, त्यामुळे संतापलेल्या महिलेने या युवकाच्या डोक्यात दगड घालून खून केला, त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला, याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…