पुणे: संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी दत्तात्रेय गाडे याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली, गुन्हा केल्यानंतर शिरूर मधील त्याच्या गावात तो उसामध्ये लपून बसला होता. मात्र भूक लागल्याने तो ओळखीच्या घरी गेला तेथे त्याने जेवायला मागितले, आणि पोलिसांना संबंधित व्यक्तीने कळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
स्वारगेट येथील बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला होता, त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी 13 पथके तैनात करण्यात आली होती. ड्रोन आणि श्वान पथक त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास 1 लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. गुनाट गावातून मध्यरात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
नाशिक: प्रतिनिधी नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात चुंबळे गटाने अविश्वास ठराव आणला आहे.…
पोलिसांचा छापा ,गैरकृत्य करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात सिडको विशेष प्रतिनिधी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…
छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू नव्हते ; सुभान शेख मनमाड : आमिन शेख - छत्रपती…
सिडको: विशेष प्रतिनिधी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या…
मनमाडला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात मनमाड (प्रतिनिधी) :- शेगावचे गजानन महाराज यांचा…
जिल्हा न्यायालयाबाहेर फ्री स्टाइल नणंद भावजयींनी झिंज्या उपटल्या सिडको : विशेष प्रतिनिधी पतीच्या निधनानंतर पत्नीने…