सिन्नर: प्रतिनिधी
सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात महिंद्रा कंपनीची एसयूव्ही कार वरील ताबा सुटल्याने कार सायकलवर शिर्डी कडे चाललेल्या सायकल स्वरांना चिरडले त्या दोन जण जागीच ठार झाले
आदित्य महेंद्र मिठे व कृष्णा संतोष गोळेसर दोघे रा लोंढे गल्ली सिन्नरअसे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत,
अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…
♦ मालेगाव जलदगती न्यायालयाचा निकाल ♦ पीडितेच्या वारसांना 10 लाखांची मदत ♦ अपहरण व पुरावा…
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…