सिटीलिंकच्या धडकेने वृद्ध ठार

सिटी लिंकच्या धडकेने बॉशचे माजी कर्मचारी ठार

नाशिक: शहर वाहतुकीची सिटी लिंक बससेवा जीवघेणी ठरत असून, बसचे चालक बेदरकारपणे बस चालवत असल्याच्याअनेक तक्रारी असताना त्यात काहीच सुधारणा होत नाही, आज सकाळी भाऊसाहेब भादेकर हे 74 वर्षीय वृद्ध मॉर्निंग वॉक साठी जात असताना सिटी लिंक ने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले, उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली, ते सातपूर कॉलनीत राहत होते, या अपघाताने सिटी लिंक च्या चालकांचे बेदरकार बस चालवणे अजून किती जणांचा बळी घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

View Comments

  • घटना वाइटच आहे. मॉर्निंग वॉक ला जाणार असाल तर व्यवस्थित रस्तेच्या कडेने चालावे. शक्यतो जॉगिंग पार्क आहेत तिथे चालन्यास जावे. पहाटे अंधरात चालन्यास जात असाल तर सफ़ेद रंग किंवा पीवला, केशरी रंगाचा पेहराव घालावा. त्यामुळे वाहन धारक लांबच बघून वाहन चालवतील. 🙏🏻

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago