चितेमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला पण….

दिक्षी प्रतिनिधी
जळत्या चितेमध्ये उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मध्यधुंद अवस्थेतील एका तरुणाला अंत्यसंस्काराच्या आलेल्या नागरिकांच्या समायसुचकतेमुळे रोखण्यात यश मिळाल्याची घटना काल पिंपळगाव येथे घडली
पिंपळगाव येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ जमले होते,. अंतगसंस्कार उरकल्यावर सर्व जण आपापल्या घरी जाण्यास निघाले असतानाच एक तरुण चिंतेत उडी मारण्याचा प्रयत्न करत होता .ही बाब स्मशानभूमीत असलेल्या नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्या तरुणाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरुणाने यापूर्वीही मद्याच्या नशेत नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

2 thoughts on “चितेमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला पण….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *