ई-केवायसी वेळेत पूर्ण न केल्याने वगळले
मुंबई :
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशा महिलादेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ही बाब लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी सरकारने या योजनेसाठी पात्र नसलेल्या काही महिलांची नावे योजनेतून वगळी होती, तर काही महिलांनी स्वत: या योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, सरकारकडून आता योजनेला चाळणी लावण्यात आली आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिलांची नाव योजनेतून वगळण्यासाठी सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी सक्तीची केली होती.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…