नवी दिल्ली: कॉंग्रेस चा हात सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आज अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, भारतीय जनता पक्षाने आज तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, त्यात मेधा कुलकर्णी यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, भारतीय जनता पक्षाने आज जे उमेदवार जाहीर केले त्यात नारायण राणे यांचा समावेश नाही, काँग्रेस ने प उमेदवार जाहीर केले, त्यात राजस्थान मधून सोनिया गांधी ,तर महाराष्ट्र मधून चंद्रकांत हंडोरे यांन उमेदवारी दिली आहे,
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…