बबन घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या संपर्क पदावरून हटवल्यापासून आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने नाराज असलेल्या माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे, ते शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे, अनेक महिन्यापासून ते नाराज होते, विशेष म्हणजे उद्धव ठाकरे नाशिक मध्ये शिबिराला आले असताना त्यावेळी देखील ते सहभागी झाले नव्हते, काल च्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात देखील ते गैरहजर होते, आज त्यांनी पक्ष सदस्य चा राजीनामा दिला आहे,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

16 seconds ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago