आकाशातून वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट
लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव जवळील कोटमगाव येथे वनसगाव रोडवरील रंगनाथ वारुळे यांच्या शेतात आकाशातून बॅटरी व लाईट असलेली वस्तू पडल्याने वारुळे वस्ती वरील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार कोटमगाव येथे वनसगाव रोडवरील रंगनाथ वारुळे यांच्या शेतात आकाशातून बॅटरी व लाईट असलेली वस्तू पडल्याची माहिती सचिन पवार यांनी लासलगाव पोलिसांना दिली. याबाबत लासलगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता
हवामानाची माहिती मिळविण्यासाठी हवेत सोडले जाणारे यंत्र तुटून पडल्याची माहिती देताच शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला हे यंत्र लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी संबधित विभागाशी संपर्क सुरु केला आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…