पिंपळगाव बसवंतचे दोन डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

लाचखोर डॉक्टर जाळ्यात

नाशिक: प्रतिनिधी

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपळगाव बसवंत येथील दोन डॉक्टर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येेेथील   डॉक्टर   आहेत,तक्रारदाराची आई यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने त्यांना धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांचे शासनाच्या महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात

7000/-रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम पंचसाक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 व कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल कामकाज सुरु आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago