महाराष्ट्र

भारती पवार भुजबळ यांच्या भेटीला

भुजबळ फार्मवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी
नाशिक: प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार अजून ठरत नसतानाच आज भुजबळ फार्मवर भाजपा पदाधिकारी दाखल झाले होते, येत्या 10 मे रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहेत, आज दिंडोरी लोकसभा उमेदवार भारती पवार, भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, माजी आमदार बाळासाहेब सानप ,लक्ष्मण सावजी यांनी भुजबळ फार्मवर जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली. नाशिक लोकसभा निवडणुकीत अजून महायुती चा उमेदवार ठरलेला नाही, येथून कोण लढणार हे ठरत नसताना भुजबळ यांनी उमेदवारी च्या स्पर्धेतून माघार घेतली आहे, आज भाजपची मंडळी भुजबळ फार्मवर गेल्याने या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे जरी समजू शकले नसते तरी मोदी यांच्या सभेच्या नियोजन आणि महायुती उमेदवार भारती पवार आणि नाशिक चा उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार आहेत, त्यावेळी शक्तिप्रदर्शन करण्याच्या नियोजन बाबत चर्चा झाल्याचे समजतं,

Bhagwat Udavant

Recent Posts

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

3 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

3 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

6 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

6 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

6 hours ago