नाशिक : प्रतिनिधी
ठाणे लोकसभा मतदार संघाचा तिढा अखेर सुटला असून, ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच राहणार असून, ठाणे मतदार संघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यात आता राजन विचारे यांच्याशी म्हस्के यांची लढत होईल, ठाण्यात भाजपाने देखील जोर लावला होता, मात्र ठाणे शिंदे गटाकडे राहिले आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…