काजीसांगवी: प्रतिनिधी
चांदवड जवळील राहुड घाटात बसचा भीषण अपघात होऊन पाच प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त होत आहे, आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते,
अपघाताचे वृत्त समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे. एसटी आणि ट्रक यांचा हा अपघात झाला, मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात पाच ते सहा प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहे
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…