Categories: नाशिक

विधानपरिषदेत भाजपाने खाते उघडले

 

कोकणमध्ये ज्ञानेश्‍वर म्हात्रे विजयी

मुंबई : कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजपा- शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्‍वर म्हात्रे हे विजयी झाले.  म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची जवळपास 20 हजार मते मिळाली आहेत. म्हात्रे यांच्या विजयासह भाजप आणि शिंदे गटाने विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतदान झाले. कोकणमध्ये शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या मदतीने म्हात्रे यांना आव्हान दिले होते. मात्र अखेर बाळाराम पाटील यांच्या पदरी निराशा पडली आहे.

Ashvini Pande

Recent Posts

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

3 hours ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

5 hours ago

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…

5 hours ago

तुजवीण शंभो मज कोण तारी!

पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…

5 hours ago

पाथर्डीत वर्षभरात एकाच रस्त्याचे चार वेळा काम

महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…

5 hours ago

माणिकराव कोकाटे अजित दादांच्या भेटीला

मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…

10 hours ago