भारताच्या मनू भाकरला कांस्य पदक

पॅरिस:  10 मीटर एअर पिस्तोल नेमबाजीत भारताच्या मनू भाकरला कांस्य पदक मिळाले. काल तिचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला होता. तिने कांस्य जिंकल्यामुळे भारताने पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकाचे खाते उघडले मनू भाकर ही भारतीय ऑलिम्पियन आहे जी एरगन शूटिंग खेळते. तिने २०२४ पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 10 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले. २०१८ च्या आयएसएसएफ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि दोन सुवर्ण पदके जिंकली. आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

19 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

19 hours ago