कार उलटून थेट खड्ड्यात

कार  उलटून अपघात; महिलेसह दोन जण गंभीर जखमी*

सातपूर: प्रतिनिधी

गंगापूर रोडवर गंमत जमतहॉटेल जवळ  वळणावर कार उलटून झालेल्या अपघातात महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले. मध्यरात्री हा अपघात घडला.अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी वळणार उलटली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने, गाडी वळणावर पलटी झाली आणि रोड वरच असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली या घटनेमध्ये एक गंभीर तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून,जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago