नाशिक

कारची काच फोडून चोरी

सिडको : नाशिकरोड परिसरात एका पार्किंगमध्ये उभी राहिलेल्या वाहनाची काच फोडून चोरी करण्यात आली. यामध्ये गणेश बन्सीलाल भेलके (वय 37, व्यवसाय शेती, रा. संभाजीनगर, ता. मानोरा, जि. वाशिम) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, चोरट्याने वाहनातील पर्स आणि त्यातील दागिने चोरी करून नेले. चोरी झालेल्या वस्तूंची एकूण किंमत सुमारे 93,750 रुपये इतकी आहे. यात दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (25,000 रुपये), सहा ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र (15,000 रुपये), बारा ग्रॅम वजनाचे नेकलेस (30,000 रुपये), 3.5 ग्रॅम वजनाची सोन्याची वाटी (8,750 रुपये), सॅमसंग मोबाइल फोन (10,000 रुपये) आणि काही चलन (5,000 रुपये) यांचा समावेश आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

3 minutes ago

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

22 minutes ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago