अग्रलेख

मणिपूर नवीन मार्गावर

ईशान्य भारतातील आसाम हे सर्वांत मोठे राज्य असून, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर ही सात राज्ये…

1 month ago

‘टी-20’ विश्वचषकाचे राजकारण

दक्षिण आशियात विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, आखातातील…

1 month ago

करार कोणाच्या फायद्याचा?

भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात गेल्या महिन्यात मुक्त व्यापार करार झाला. हा करार अमेरिकेला डिवचणारा होता. यानंतर भारत-अमेरिका व्यापार करार…

1 month ago

कोणाच्या हातात जाणार बांगलादेश?

देशात हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे आणि हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, त्या बांगलादेशाचे भवितव्य ठरविणार्‍या सार्वत्रिक निवडणुका 12 फेब्रुवारी 2026…

1 month ago

सस्पेन्स

अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने पवार परिवाराला धक्का बसला. अचानक बसलेल्या धक्क्यातून पवार परिवार सावरला आहे. सुनेत्रा पवार सरकारमध्ये सहभागी…

1 month ago

अमेरिकेला डिवचणारा करार

अमेरिकेने भारतावर जबर आयात शुल्क लादले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिकेचा दबाव वाढत आहे. अमेरिकेच्या दबावाला…

2 months ago

आता उरल्या आठवणी

अजितदादा पवार यांचे बुधवार, दि. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. हा दिवस बारामतीच्या इतिहासातच नव्हे,…

2 months ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. शरद…

2 months ago

दक्षिणी राज्यपाल

राज्यपाल व राष्ट्रपती यांच्या कार्यांत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एका प्रकरणात नकार दिला होता. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होण्याआधी भूषण गवई…

2 months ago

निवडणूक आयोगाला मर्यादेची जाणीव

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमावरून निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावून आपल्या मर्यादेत…

2 months ago