अग्रलेख

मंगेशकर कुटुंबातील एक सूर

मंगेशकर कुटुंबाने भारतीय चित्रपट संगीताला एक मजबूत पाया दिला. त्यांच्या गाण्यांनी भारतीय जनमानसाच्या भावनांना आकार दिला. इतकेच नाही, तर त्यांनी…

1 month ago

बारामती-राहुरी

पोटनिवडणुका नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या कारणांनी पोटनिवडणुका घ्याव्या लागतात. विद्यमान लोकप्रतिनिधीचा राजीनामा, लोकप्रतिनिधीला न्यायालयाने अपात्र ठरविणे, लोकप्रतिनिधीचे निधन, अशी काही…

1 month ago

सावध पवित्रा

पश्चिम आशियात युद्धविराम झाल्याची बातमी ज्या दिवशी आली, त्याच दिवशी (बुधवार, दि. 8 एप्रिल 2026) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2025-26…

1 month ago

दिलासादायक युद्धविराम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला दिल्या जाणार्‍या सर्वनाशाच्या धमक्या आणि इराणकडून धमक्यांना दिली जाणारी टोकदार उत्तरे पाहता पश्चिम आशियातील…

1 month ago

सोशल मीडिया नावाचं खेळणं

सामाजिक माध्यमे किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे दिसून येतात; परंतु सोशल मीडिया वापरण्यासाठी वयाचे बंधन असणे…

1 month ago

जनगणनेचे महत्त्व

भारतात पहिली जनगणना ब्रिटिश सरकारने 1872 साली केली. त्यानंतर 1881 साली पहिली संपूर्ण जनगणना करण्यात आली, तेव्हापासून दर दहा वर्षांनी…

2 months ago

युद्ध आमुचे सुरू…

इराणविरुद्धचे युद्ध थांबविण्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत देऊन जगाला दिलासा दिला होता. त्यांच्या विधानांनी शेअर…

2 months ago

बिहारमध्ये पुढे काय?

संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यापासून बिहारमधील राजकारणावर भाजपाचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात…

2 months ago

माओवादाला लाल सलाम

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी या गावात जमीनदारांविरुद्ध आदिवासी शेतकर्‍यांनी उभ्या केलेल्या हिंसक चळवळीला ’नक्षलवाद’ हे नाव पडले. या चळवळीत…

2 months ago

इंधन शुल्क कपातीचा देखावा

अमेरिका व इस्रायलचे इराणविरुद्ध युद्ध सुरू असताना जगभर खनिज तेलाचे दर वाढत आहेत. भारताला महागडे खनिज तेल घेणे भाग आहे.…

2 months ago