सप्तशृंगगडावरील 22 किलो चांदी तफावतप्रकरणी चौकशीचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृृंगगडावरील मंदिरातील नक्षीकामातील सुमारे 22 किलो चांदी तफावत-अपहार…

बारामती पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, 23 एप्रिल रोजी मतदान…

राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा

पुण्यात गारांचा पाऊस, उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा पुणे : हवामान विभागाच्या या अंदाजानंतर मुंबईतील मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा इशारा…

महिलांच्या सन्मानासाठी लढणार

फडणवीसांचा ‘हुंकार’ : मुंबईत भाजपचा ‘जनआक्रोश’ मुंबई : विशेष प्रतिनिधी महिलांची सुरक्षा आणि सन्मान ही केवळ…

यंदाचा मान्सून संमिश्र, अतिवृष्टीपासून सावध राहण्याचा इशारा

भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत; 350 वर्षांची प्रदीर्घ परंपरा बुलडाणा : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील 350 वर्षांची प्रदीर्घ परंपरा…

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा कोयत्याने…

भोंदू खरातचा निकटवर्तीय शेळकेंचा पत्नीसह मृत्यू

’समृद्धी’वर भीषण अपघात, मुलगा गंभीर नाशिक : प्रतिनिधी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा…

कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत सरकारचे नवीन धोरण

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण धोरण जाहीर केले…

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्ताला दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ नाशिक प्रतिनिधी देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आद्य जोतिर्लिंग त्र्यंबकेश्वर…

अलविदा आशाताई!

गानसम्राज्ञीचा देह अनंतात विलीन; आशा भोसलेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप मुंबई : विशेष प्रतिनिधी गानसम्राज्ञी आशा…