उत्तर महाराष्ट्र

75 हजार लाभार्थ्यांचे प्रजासत्ताकदिनी नव्या घरात पाऊल

प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत घरकुल वाटप सोहळा नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत ग्रामीण भागातील…

10 months ago

रेल्वेमार्गावरून मतभेद; सिन्नरकरांच्या स्वप्नात संभ्रम

प्रहार जनशक्ती पक्षाच्या धरणे आंदोलनाने तालुक्यात चर्चेला उधाण सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे रेल्वे म्हणजे सिन्नरकरांसाठी केवळ प्रवासाची सोय नाही, तर…

10 months ago

साधुग्रामसाठी भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने राबवा

मंत्री गिरीश महाजनांंचे आयुक्त मनीषा खत्री यांना निर्देश नाशिक : प्रतिनिधी कुंभमेळ्यादरम्यान साधुंना सामावून घेण्यासाठी तपोवनमध्ये तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या…

10 months ago

लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकणार

सुरगाणा, पेठ, कळवणचे आंदोलनकर्ते जमा होण्यास सुरुवात दिंडोरी, सुरगाणा : प्रतिनिधी किसान सभेचे शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित…

10 months ago

म्हसरूळ-वरवंडी रोडवरील उखाडे, गरुड मळा भागात बिबट्यांचा धुमाकूळ

वन विभागाने लावले पिंजरे पंचवटी : प्रतिनिधी म्हसरूळ-वरवंडी रोडवरील आळंदी डावा कालवा येथील उखाडे मळा, गरुड वस्ती व मोराडे वस्ती,…

10 months ago

सावळ घाटाजवळ आयशर वाहनास आग

उमराळे बुद्रुक : वार्ताहर नाशिक-पेठ महामार्गातील सावळ घाट येथील म्हसोबा महाराज वळणावर गुरुवारी (दि. 22) पहाटे चारच्या सुमारास आयशर गाडीच्या…

10 months ago

देवळालीत दोन बंगल्यांमध्ये शॉर्टसर्किट

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी देवळाली कॅम्प परिसरात सतत सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यात महावितरणचा गलथान कारभारही…

10 months ago

णमोकार महोत्सवासाठी कामे वेळेत पूर्ण करावीत

जिल्हाधिकारी : आढावा बैठकीत निर्देश नाशिक : प्रतिनिधी चांदवड तालुक्यातील मालसाने येथे 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या णमोकार तीर्थ महोत्सवाच्या प्रस्तावित…

10 months ago

शहरभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह

नाशिक ः प्रतिनिधी शहरभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह दिसून आला. शहर आणि उपनगरांतील उपनगरांतील गणेश मंदिरांमध्ये गणेश जन्माच्या सोहळ्याचे आयोजन…

10 months ago

विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी डोळ्यांची पारणे फेडली

नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत ‘सूर्यकिरण एरोबॅटिक शो’ उत्साहात नाशिक : प्रतिनिधी भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास…

10 months ago