उत्तर महाराष्ट्र

दिक्षी गावातील शेतकऱ्यांना मिळाले मजबुत शिवार रस्ते

 सरपंच डॉ योगेश्वर चौधरी  यांचे स्वखर्चातुन शिवार रस्त्याची कामे मार्गी दिक्षी -सोमनाथ चौधरी शेतकऱ्यांच्या  शेतात जाणाऱ्या शिवार  रस्त्यांना विविध अडचणीमुळे…

3 years ago

वीजपुरवठा सुरळीत करा अन्यता आंदोलन

वीजपुरवठा सुरळीत करा अन्यता आंदोलन शहर जिल्हा काँग्रेस कमिटी काँग्रेसचा इशारा नाशिक : प्रतिनिधी सध्या उन्हाळ्याचे  दिवस असून लग्न सराई…

3 years ago

वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी

नागरिकांची उडाली धांदल, कुठे झाडे कोलमडली तर कुठे उडाले छप्पर सिन्नर:जून महिना नुकतंच सुरू झालाय. जून उजाडला तसं मान्सून पूर्व…

3 years ago

काटवण परिसरात वादळी वाऱ्याने धांदल

रामपूरा येथे पोल्ट्री फार्म जमीनदोस्त मालेगाव:प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील काटवन परिसरात दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची मोठी धांधळ उडवली. ठिकठिकाणी…

3 years ago

जनावरांचा चारा खाक

  सिन्नर: सिन्नर तालुक्यातील दुसंगवाडी येथील शेतातजनावरांना चारा म्हणून  साठवून ठेवलेला सोयाबीनचा भुसा वीज पडून लागलेल्या आगीत खाक झाल्याची घटना…

3 years ago

एचपीटी-आरवायकेत प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया ६ जूनप ासून

    नाशिक : प्रतिनिधी   गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, विज ्ञान,…

3 years ago

भारतीय असल्याची जाणीव प्रगल्भ होत जावो  – किशोर बळी

नाशिक :प्रतिनिधी   कुठल्यातरी संकुचित अस्मितेच्या वेडामुळे सभोवती द्वेषाची विषवल्ली फोफावत असताना निखळ जगणं आणि निर्मळ हसणं आपण विसरत चाललो…

3 years ago

आयमाची वार्षिक सभा खेळीमेळीत

सर्व विषय एकमुखाने मंजूर नाशिक: प्रतिनिधी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)ची वार्षिक सर्वसाधारण के.आर. बूब सभगृहात अध्यक्ष निखिल पांचाळ…

3 years ago

आजचे राशीभविष्य

रविवार, ४ जून २०२३. जेष्ठ पौर्णिमा. ग्रीष्म ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य   राहू काळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००…

3 years ago

ठाकरे गटाला पुन्हा धक्का

  सुरगणाच्या नगराध्यक्षसह नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश नाशिक : प्रतिनिधी शिव सेना सचिव भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला दिला जोरदार…

3 years ago