अपघाताचा रस्ता बंद होता; मनपाचा दावा

सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे आणि…

मनपा जलवाहिनीच्या लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुण ठार

मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून, कृषीनगर…

दोन मिनिटे उशीर झाल्याने यूपीएससी परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला

पालक, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; यूपीएससी विद्यार्थ्यांना खड्डे, ट्रॅफिकचा मोठा फटका नाशिक : प्रतिनिधी यूपीएससी परीक्षेच्या सकाळच्या…

एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी सायंकाळी एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.…

येवल्यात डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार

येवला : प्रतिनिधी शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी (दि. 13) सकाळी अकराला भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक…

लाडक्या ‘गणराया’च्या आगमनाने चैतन्याची अनुभूती

आज होणार प्रतिष्ठापना; नागरिकांसह मंडळे सज्ज नाशिक : प्रतिनिधी लाडक्या गणरायाचे आज आगमन होत असून, घराघरांत…

भरपावसातही पूजासाहित्य खरेदीची लगबग

नाशिक : प्रतिनिधी हरितालिका आणि गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी नाशिक शहर व उपनगरांतील बाजारपेठा पूजासाहित्य, पत्री, फळे…

आज होणार बाप्पा विराजमान

नाशिक : प्रतिनिधी गणरायाचे आगमन होणार असल्याने शहरात नवचैतन्य पसरले आहे. आज सोमवारी (दि. 14) गणेश…

गावातून धिंड : ’नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला’च्या दिल्या घोषणा

मखमलाबाद येथे डॉक्टरला मारहाण, दोन आरोपींना अटक पंचवटी : प्रतिनिधी मखमलाबाद बसस्टँड परिसरात भाजीपाला घेण्यासाठी थांबलेल्या…

गुजरातमधून आलेली 2,155 किलो बर्फी जप्त

अन्न प्रशासनाचा कारवाईचा धडाका नाशिक : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाविरुद्ध विशेष…