नाशिक

कंटेनर, दुचाकी अपघातात महिला ठार

मालेगाव : भरधाव जाणार्‍या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोयगाव येथील महिला ठार झाली. महामार्गावरील सायने खुर्द शिवारात हा अपघात झाला. ज्योती सिद्धार्थ आहिरे (22, रा. आंबेडकर चौक, सोयगाव) ही महिला आपल्या नातेवाईका समवेत एमएच. 15 एएक 4581 या दुचाकीने जात होती. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणार्‍या कंटेनरने धडक दिली. या धडकेत आहिरे रस्त्यावर पडून गंभीर जखमी होऊन मयत झाल्या. या प्रकरणी प्रकाश गंगाराम बोराळे (वय 57, रा. जळकू) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago