सातपूर: प्रतिनिधी
नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीने डोके वर काढले असून खून, दरोडे यासारख्या अनेक घटनांत वाढ होत आहे. पोलिसांकडून गुन्हेगारी कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी गुन्हेगारी कारवाया थांबण्यास तयार नाही, आज मध्यरात्री सातपूर आयटीआय सिग्नल जवळ एका कॅफेत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली.
सातपूर आयटीआय सिग्नल येथील नाईस कॅफे येथे रात्रीच्या सुमारास तिवारी नामक व्यक्तीवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिवारी याला मुंबई नाका येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून तिवारी याच्या पायाला गोळी लागलयाची प्राथमिक माहिती मिळत आहे हा हल्ला नेमका कोणी केला कुठल्या कारण वरून केला याचा शोध पोलिसांच्या वतीने घेतला जात आहे.
विशेष म्हणजे पोलिसांच्या वतीने विविध पथके संबंधित आरोपीला शोधण्यासाठी रवाना केलेली असून लवकरच आरोपी मिळेल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…