नाशिक: एमपीएससी परीक्षेत यशाची कमान गाठल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी बनलेल्या कोपरगावच्या दर्शना पवार चा पुण्यातील राजगड येथे मृतदेह आढळून आला, तिचा खून झाल्याचे उघड झाले असून तिच्यासोबत असलेला राहुल हंडोरे हा गायब झाला होता, अखेर त्याला आज मुंबई वरून पुण्याला येत असताना पोलिसांनी अटक केली त्यामुळे आता दर्शनाच्या खुनाचे गूढ उकलणार आहे,
, सिन्नर तालुक्यातील शहा या गावातील असलेल्या हंदोरेच्या शोध घेण्यासाठी पोलीस शहा गावी पोचले होते मात्र तो आढळून आला नाही, शहा येथील असलेला हंडोरे याचे वडील शेती करतात, तो देखील नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे, दर्शना ही पुण्यात राहत होती, ती ज्या मैत्रिणी सोबत राहत होती तिला तिने आपण सिहगड येथे फ़िरायला जात असल्याचे सांगितले होते. तिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला, ती हंडोरे सोबत या ठिकाणी गेली होती, असे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले, त्यामुळे प्रथमदर्शनी संशयाची सुई हंडोरे वर जाते, कारण घटना घडल्यापासून तो देखील गायब होता,, पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा असल्याने येथे पण त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही,सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या हंडोरे च्या घराला कुलूप आहे.
लग्नाला नकार दिल्याने खून
राहुल हंडोरे याला दर्शनाशी लग्न करायचं होते, मात्र दर्शनाचा विवाह दुसरीकडे ठरवला होता, राहुलने याबाबत लग्न करण्याची विनंती केली होती, मात्र त्याला नकार दिल्याने राहुलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते,
हंडोरे चे शहा येथील घर
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…