नाशिक: प्रतिनिधी
धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस ची उमेदवारी अखेर माजी मंत्री शोभा बच्छावयांना देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून काँग्रेस ची उमेदवारी कोणाला देणार याबाबत चर्चा होत होती, महायुतीने विधमान खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली होती, काँग्रेसकडून सक्षम उमेदवार शोध मोहीमसुरू होती. अखेर शोभा बच्छाव यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. त्यामुळ आता धुळ्यात लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जालन्यात कल्याण काळे
जालण्यातून कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांच्याविरुद्ध रावसाहेब दानवे हे रिंगणात आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…