नाशिक: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक पश्चिम मतदार संघात भाजपमधून आलेल्या दिनकर पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे मनसेमध्ये नाराजीनामा उफाळून आला आहे. राज ठाकरे यांची गाडी अडवली म्हणून टोल नाका फोडल्याने प्रसिद्धी च्या झोतात आलेले मनसेचे नाशिकमधील पदाधिकारी दिलीप दातीर यांनी आज मनसेचा राजीनामा दिला. यापूर्वी देखील त्यांनी राजीनामा दिला होता मात्र ते मनसे मध्ये सक्रिय होते. तथापि दिनकर पाटील यांच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब होताच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला, त्यामुळे नाशिकमध्ये देखील मनसे मध्ये नाराजी उफाळून आली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…