महाराष्ट्र

टोल मागितल्याने कर्मचार्‍याला ट्रकखालीच चिरडले

चंद्रपूर: टोल कर्मचार्‍याने टाटा एस कारच्या चालकाकडून टोल मागितला असता, तो टाळण्यासाठी चालकाने टोल कर्मचार्‍याच्या अंगारून गाडी नेली. क्रूरतेचा कळस म्हणजे इथेच तो थांबला नाही तर, त्याने काही मीटर टोल कर्मचार्‍याला फरपटतदेखील नेले. ज्यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सदर वाहनचालक बेपत्ता जरी असला, तरी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री 1 वाजताच्या सुमारास बल्लारशाहहून चंद्रपूरकडे येणार्‍या एका टाटा एस कारने टोल टाळण्यासाठी लाईन ओलांडली. यादरम्यान, एका टोल कर्मचार्‍याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने गाडी थांबवली नाही आणि कर्मचार्‍याला चिरडून गाडी भरधाव पुढे न्हेली. ज्यामध्ये टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago