सिडको : दिलीपराज सोनार
-पांडवलेणे डोंगरावर दुपारी २ वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे ही आग नक्की लागली की लावली गेली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे दरम्यान आग विझवण्यासाठी वनविभागााचे कर्मचारी १० ते १५ कर्मचार्यांनी शर्तीने प्रयत्न करत असताना डोंगरावर हवेचा वेग वाढल्याने ही आग विझवण्याऐवजी ती पेटतच होती आगी बाबत इंदिरानगर पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला
दुपारी लागलेल्या आगीची व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पर्यावरण आणि वृक्ष प्रेमींनी पांडवलेणे डोंगराकडे धाव घेतली आणि भविष्यात अशा प्रकारच्या आगी रोखण्यासाठी वनविभागाकडुन प्रतिबंध लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे
पहा व्हिडीओ
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…