पाच राज्यांत निवडणुकीचे बिगुल वाजले

नवी दिल्ली: पाच राज्यातील निवडणुकीचे बिगुल वाजले असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी निवडणूक तारखा जाहीर केल्या, त्यानुसार मध्यप्रदेश मध्ये एकाच वेळी 17 नोव्हेंबरला तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये  सात  आणि 17 नोव्हेंबरला हे मतदान होईल तर मिझोरम मध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून सात नोव्हेंबरला, तर तेलंगणा मध्ये 30 नोव्हेंबर ला मतदान होईल . पाचही राज्यांचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसची तर मध्य प्रदेश मध्ये भाजपची सत्ता आहे त्यामुळे राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत यापूर्वीच मध्य प्रदेश मध्ये काही उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांना यावेळेस विधानसभेच्या रिंगणात उतरण्यात येणार आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago