नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी विजयी, भाजपच्या हीना गावित पराभूत
नाशिक: नंदुरबार मध्ये भाजपच्या उमेदवार हीना गावित यांना काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी जोरदार धोबीपछाड दिली, पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या हीना गावित यांचा एक लाखाऊन अधिक मतांनी पराभव झाला
गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती, नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेस चा बालेकिल्ला होता, मधल्या काळात भाजपाने येथे बस्तान बसवल होते,