नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील निफाड शिरसगाव परिसरातील शेतात आज सकाळी सुखोई विमान कोसळले. विमानातील सैनिक जखमी झाले आहेत. पायलट पॅराशूटच्या मदतीने बाहेर आला आहे. विमान कोसळल्याने मोठा आवाज झाला, विमान कोसळल्यानंतर ग्रामस्थांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती, यापूर्वी नाशिक जिल्ह्यात सुनील दत्त यांचे विमान चांदवड तालुक्यात कोसळण्याच घटना घडली होती,