नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आज शासनातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. जनतेतून सरपंच निवड करण्यात येणार आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती बागलाण तालुक्यात तर सर्वांत कमी त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती, छानणी 5 डिसेंबर, 7 डिसेंबरला माघार व चिन्ह वाटप, मतदान दिनांक 18 डिसेंबर मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
या तालुक्यात होणार ग्रामपंचायत निवडणुक
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…