नाशिकचे खासदार गोडसे यांचाही राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले पत्र
नाशिक: मराठा आरक्षण मिळण्यासाठी ची लढाई आता चांगलाच जोर पकडत असून, गावोगावी लोकप्रतिनिधी ना प्रवेशबंदी केली असतानाच काही लोकप्रतिनिधीच्या वाहनावर दगडफेक केली जात आहे, तर काही लोकप्रतिनिधीनी मराठा समाजाचा रोष पत्करवा लागू नये म्हणून राजीनामा देत आहे, खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आपला खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. दरम्यान लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा देण्याऐवजी तो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिल्याने गोडसे हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…