अश्विन कृष्ण तृतीया, शरद ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – भरणी (संध्याकाळी ५.१० पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संध्याकाळ अधिक अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य नियोजन करा. व्यसने टाळा. कलाकारांना यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी आहे.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी वादविवाद संभवतात. संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रवासात त्रास होईल. काळजीपूर्वक नियोजन करा. जेष्ठ व्यक्तींची काळजी लागून राहील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) महत्वाची कामे आज नकोत. विनाकारण कटकटी वाढू शकतात. आरोग्य सांभाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना संमिश्र यश मिळेल. शुभसमाचार समजतील. संयम बाळगा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. छंद जोपासाल. गैरसमज टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संतती कडून शुभ समाचार समजतील. स्पर्धेत थोडेसे मिळेल. अडथळे जाणवतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गृहकलह होऊ शकतो. मातेची चिंता लागून राहील. शेतीची किंवा जमिनीची कामे शक्यतो आज नकोत.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. संध्याकाळनंतर काहीसा दिलासा मिळेल. महत्वाची कामे आज नकोत.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कला प्रांतात चमक दाखवाल. छंद जोपासला जाईल. कौटुंबिक बाबतीत लक्ष घालावे लागेल अन्यथा नाराजीला सामोरे जावे लागेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…