मंगळवार, १ नोव्हेंबर २०२२.

शरद ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे” दुर्गाष्टमी, गोपाष्टमी.

नक्षत्र – श्रवण

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामाच्या ठिकाणी संमिश्र अनुभव येतील. व्यवसायात वाढ होईल. मात्र काही निर्णय लांबतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अंदाज चुकतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरच्या नातेवाइकांशी संपर्क होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनावर ताण येईल. उपासना आणि ध्यान धारणा करा. काळजी घ्या. अनिष्ट दिवस आहे.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रेमात अपयश येऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवाल. जोडीदाराचा सल्ला मानावा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. नवीन संधी मिळतील. प्रतिष्ठा वाढीस लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) धाडसी निर्णय घ्याल. सरकारी मान सन्मान मिळतील. अपेक्षित यश मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भावनाविवश व्हाल. कमी बोलणे हिताचे आहे. क्रोध आवरा. अनुकूलता नाही.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लेखकांना यश मिळेल. लाभाचा दिवस आहे. महत्वाचे करार आज पूर्ण करा. कोर्टात यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वक्तृत्व बहरेल. शब्दास मान मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. जामीन राहू नका.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आत्मविश्वास वाढेल. नवीन कल्पना सुचतील. आडाखे अचूक येतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन उदास राहील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. विश्रांती घ्या. महत्वाची कामे आज नकोत.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रगतीहोईल. शक्यतो महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

2 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago