शुक्रवार, २७ मे २०२२. वैशाख कृष्ण द्वादशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० “आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे” आज ‘सौभाग्य’ योग आहे. चंद्र नक्षत्र – अश्विनी. चंद्र राशी ‘मेष’ मेष:- तुमच्याच राशीत आज चंद्र शुक्र युती होत आहे. प्राणयरम्य दिवस आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील. वृषभ:- आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. व्यसने आणि प्रलोभने टाळा. मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मौल्यवान खरेदी होईल. कर्क:- आनंदी दिवस आहे. मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या. मन शांत ठेवा. कामाच्या ठिकाणी उत्साहवर्धक घटना घडतील. सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. विंचू काट्यापासून सावध रहा. स्त्री धन सांभाळा. तुळ:- विरोधक पराभूत होतील. यश मिळेल. आरोग्य संभाळा. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. संधी चालून येतील. धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. तरीही दिवस आनंदात जाईल. मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. अनामिक भय दाटून येईल. छोटे मोठे चिंतेचे प्रसंग येतील. कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रसन्न वाटेल. मीन:- कलाकारांना उत्तम दिवस आहे. गायकांना नवीन संधी मिळतील. चैनीवर खर्च कराल. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
| |
*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…
कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…
अंमली पदार्थ विकणार्यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…