रवीवार, ५ जून २०२२. जेष्ठ शुक्ल षष्ठी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण, शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“आज सामान्य दिवस आहे.” घबाड दिवसभर आहे. आज ‘व्याघात’ योग आहे.

चंद्रनक्षत्र – आश्लेषा. चंद्र- के – बुध, चंद्र -प्र – शनी.चंद्र – के – हर्षल

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरात कुरबुरी होऊ शकतात. संयम टेहवा. शेतीतील वाद वाढू शकतात.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मनासारख्या घटना घडतील. शत्रू पराभूत होतील. कठोर भूमिका टाळा. समजुतीने घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामे मार्गी लागतील. प्रवासात काळजी घ्या. शब्द जपून वापरा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) क्रोधावर नियंत्रण ठेवा. ध्यानधारणा आणि उपासना करा. कामाचं ठिकाणी अधिक काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढू शकतो. आज महत्वाची कामे नकोत. व्यसने आणि प्रलोभने टाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) लाभदायक दिवस आहे. काही महत्वाची कामे आज पूर्ण होतील. मात्र पैसे देण्याची घाई करू नका.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी वरिष्ठ नाराज होऊ शकतात. प्रवासात अत्यंत काळजी घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भेटीगाठी होतील. शेअर्स मध्ये आज गुंतवणूक नको. सावधानता बाळगा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येऊ शकतात. वाहन जपुन चालवा. नात्यात वाद होऊ शकतात.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) घरात संशय कल्लोळ टाळा. नोकरांची अधिक माहिती घ्या. चोरीचे भय आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शुभ समाचार समजतील. आर्थिक लाभ होतील. मात्र कामे वेळेत पूर्ण करा.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) अधिकाराचा फायदा होईल. मात्र गुपिते उघड करू नका. सावध रहा. जामीन राहू नका.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago