मंगळवार, ७ जून २०२२.

जेष्ठ शुक्ल सप्तमी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर. 

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज प्रतिकूल दिवस आहे.”

चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुना

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मान -प्रतिष्ठा यासाठी वेळ द्याल. राजकीय क्षेत्रात जपून व्यक्त व्हा. भलते धाडस नको.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) बहुतेक सुखे लाभतील. वाहन सुख मिळेल. मन प्रसन्न राहील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. आर्थिक आवक उत्तम राहील. जनसंपर्क वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभ होतील. शब्दास मान मिळेल. जामीन राहू नका. जबाबदारी वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल. निर्णय योग्य ठरतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्चात वाढ होईल. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. काय मार्गी लागतील. अनपेक्षित लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुभव येतील. गुंतवणूक कामी येईल. पैशांपेक्षा माणसे जोडणे अधिक महत्वाचे आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) विद्यार्थ्यांना यश मिळेल. मित्रांकडून लाभ होतील. तीर्थयात्रा घडेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संतती कडून निराशाजनक अनुभव येऊ शकतो. संवाद साधा. आरोग्य संभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात यश मिळेल. नात्याना समजून घ्याल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. प्रसन्न वाटेल.

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago